Posts

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संबंधित समीक्षा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संबंधित समीक्षा          महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला परीक्षेला बसणारे उमेद्वावार "आयोग" असे थोडक्यात संबोधतात, हि एक महाराष्ट्र शासनाची विविध पदे भरण्यास महाराष्ट्र शासनाला मदत करणारी स्वायत्त संस्था आहे. मा. आयोगाने काळानुरूप  आपल्या परीक्षेच्या स्वरुपात बदल घडवलेले आहेत. त्यातच नुकताच केलेला बदल म्हणजे ओन्लाईन पूर्वपरीक्षा व वर्णनात्मक म्हणजे लेखी परीक्षा. स्पर्धा परीक्षांचे अर्थ शास्त्र             मित्रहो, आजचा कल लक्षात घेतल्यास हे तर दिसूनच येते की, माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) क्षेत्रात, एकूणच काय तर खाजगी क्षेत्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपलेच अनेक मित्र, ओळखीचे खाजगी क्षेत्र किंवा स्वताचा व्यवसाय या क्षेत्रात उत्तम प्रगती हि करत आहेत. मग प्रश्न उरतो की, ज्यांनी एक करिअर म्हणून स्पर्धा परीक्षा हा मार्ग निवडला आहे, त्यांनी आजची मार्केट डिमांड लक्षात घेऊन काय केले पाहिजे? काय त्यांनी आपल्या अप्रोच मध्ये बदल केला पाहिजे? नवीन येणाऱ्या मुलांना काय सल्ला दिला पाहिजे? हाच काय तो आजच्य...